एक इवलुसे ससुले आहे. त्याला शर्यत शर्यत खेळ आवडतो. आणि दुसऱ्याची रेघ लहान करून स्वतःची मोठीकरावी वाटते. आणि गंमत म्हणजे त्याला तसे जमते सुद्धा. कासवाला मात्र त्याच्याशी काहीच देणे घेणे नाही. ते आपल्याच चालीत चालते. ससुल्याने त्याची नक्कल केली तरी त्याला ससुल्याचा राग येत नाही. त्याला जगाचा मात्र कधीकधी राग नक्कीच येतो. जगाला नक्कल समजत नाहीअसे थोडेचआहे? पण जग ससुल्याला चिथावणी देते. कारण जगाला
Related Articles
This post first appeared on अशनं मे वसनं मे.., please read the originial post: here