नमस्ते ! खरं सांगायचं झालं तर, 'ब्लॉग' या प्रकाराचं खूळ बऱ्याच आधीपासून माझ्या डोक्यात बसलं होतं. खूळच म्हणायचं ते.. कारण लहानपणापासून पुस्तकांइतकी मैत्री फारच थोड्या लोकांशी झाली. मराठी वाचनाइतकं वेड फारच कमी गोष्टींचं. मग वाचता वाचता 'आपल्याला पण लिहिता आलं पाहिजे' असं वाटणं आलंच ना.. एका दिवशी आढावा घ्यायचा ठरवलं, आणि किती जुनं दुखणं आहे ते बघायला सुरुवात केली. असं लक्षात आलं की आपण (म्हणजे
Related Articles
This post first appeared on अशनं मे वसनं मे.., please read the originial post: here