Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

आजारी

नवरा – आजकाल तू उदास असतेस, आजारी आहेस असं वाटतं. डॉक्टरांकडे जाऊन ये.
बायको – जाऊन आले…

नवरा – काय म्हणाले?

बायको – ते म्हणाले… रक्तामध्ये शॉपिंगची कमी आहे म्हणे. दोन-चार मॉलमध्ये जाऊन या, खरेदी करा. वातावरण बदललं की आपोआप ठीक व्हाल.


Filed under: Uncategorized

Share the post

आजारी

×

Subscribe to थोडी गम्मत जम्मत | आता होऊन जाऊ द्या………!

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×