Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

शाब्दीक चकमक

*फ़क्त विनोद* 🤔
बायको सोबत काल झालेल्या शाब्दीक चकमकी नंतर असं वाटतं की …

एक भारतरत्न अशा बायकांसाठी पण असलं पाहिजे …

ज्या 300 शब्द प्रतिमिनीट बोलल्या नंतर म्हणतात की …

*”माझं तोंड नका उघडायला लावू.”*

   


Filed under: Uncategorized

Share the post

शाब्दीक चकमक

×

Subscribe to थोडी गम्मत जम्मत | आता होऊन जाऊ द्या………!

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×