Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

खंडुरंग

शाळा तपासणी अधिकारी –

बाळ, तुझं नाव काय ?

बाळ – पांडू.

अधिकारी – बाळा पांडू नाही , पांडुरंग बोलायचं.

( दुसर्या मुलाकडे बघून )

बाळ , तुझं नाव काय ?

मुलगा – खंडुरंग


Filed under: Uncategorized

Share the post

खंडुरंग

×

Subscribe to थोडी गम्मत जम्मत | आता होऊन जाऊ द्या………!

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×