Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

घटस्फोट

एका दिवशी सकाळी बायकोने नवऱ्याला नाष्टा बनवण्याची ऑर्डर दिली. कंटाळून नवरा घटस्फोट घेण्यासाठी वकीलाकडे गेला पण थोड्या वेळानं परत आला कारण 

*

*

*

*

*

*

वकील घरी भांडी घासत होता .

🤑


Filed under: Uncategorized

Share the post

घटस्फोट

×

Subscribe to थोडी गम्मत जम्मत | आता होऊन जाऊ द्या………!

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×