Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

उन्हाळा बिन्हाळा

उन्हाळा आला घामाच्या धारा
सुकलेल्या पानांचा अंगणात पसारा

पाण्याच्या माठात घातलाय वाळा
भुरक्या मारीत बर्फाचा गोळा

फणसाची भाजी, आंब्याची डाळ
आंब्याच्या  फोडींचा लागलाय फराळ

ice cream ची बाग, कलिंगडात घर
थंडगार कल्पनांचा आलाय बहर

गोऱ्याचा होईल कान्हा सावळा
आला उन्हाळा आला उन्हाळा


This post first appeared on पालवी, please read the originial post: here

Share the post

उन्हाळा बिन्हाळा

×

Subscribe to पालवी

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×