Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

राणी पद्मावतीच्या रुपातील दीपिकाला बघून तुम्ही पडाल तिच्या प्रेमात! देखण्या रूपामध्ये वेधले लक्ष

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावत’ या चित्रपटातील राणी पद्मावती ही भूमिका साकारण्यासाठी अभिनेत्री दीपिका पदुकोणने बरीच मेहनत घेतली आहे. राणी पद्मावतीची भूमिका निभावणाऱ्या दीपिकाच्या या लूकची भुरळ सर्वांनाच पडली आहे. ऐतिहासिक भूमिकेत दीपिका शोभून दिसतेय. पडद्यावरील तिचा सहज आणि सुंदर वावर भूरळ घालणारा आहे.

The post राणी पद्मावतीच्या रुपातील दीपिकाला बघून तुम्ही पडाल तिच्या प्रेमात! देखण्या रूपामध्ये वेधले लक्ष appeared first on Achiseekh ( Marathi ).



This post first appeared on Achiseekh, please read the originial post: here

Share the post

राणी पद्मावतीच्या रुपातील दीपिकाला बघून तुम्ही पडाल तिच्या प्रेमात! देखण्या रूपामध्ये वेधले लक्ष

×

Subscribe to Achiseekh

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×