Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

फोनची 3% बॅटरीही चालेल 1 तास, On करा फक्त ही 1 सेटिंग

अनेकादा स्मार्टफोनची बॅटरी कितीही चार्ज केली तरी काही क्षणाला आपल्याला धोका देते. अनेक जण फोनची बॅटरी लवकर संपते म्हणून त्रस्त असतात. आज तुम्हाला अशीच एक सेटिंग संगणार आहोत ज्याने फोनमधील 3% बॅटरीही 1 तासांपर्यंत चालेल. जेव्हा फोनची बॅटरी कमी झाली आणि आपण चार्ज करु शकत नाही. तर आपण ही 1 सेटिंगला ऑन करा. या सेटिंगला ऑन करुन फोनची बॅटरी वाचवू शकतात.

अनेक फोनमध्ये सेटिंग ऑन असते तर काही फोनमध्ये तुम्हालाच ऑन करावी लागते. बॅटरीची ही सेटिंग तुम्लाला स्मार्टफोन सेटिंगच्या ऑप्शनमध्ये मिळेल.

Step 1 फोनच्या सेटिंगमध्ये जा. येथे बॅटरीचे ऑप्शन मिळेल त्याला टॅप करा.

Step 2 येथे आपल्याला  Battery Saver चे ऑप्शन मिळेल ते ऑन करा. ऑन केल्यानंतर आपली 5% बॅटरीही 1 तास चालेल.

अनेक फोनमध्ये बॅटरी लो झाल्यामुळे Battery Saver सेटिंग ऑन करण्याचे पॉप येतो. ते ऑन करावे लागते. अनेक फोनमध्ये हे Power Saving Mode च्या नावाने मिळेल. या ऑप्शनला पाहिजे तर  या ऑप्शनला नेहमी ऑन करुन ठेवू शकता. असे केल्याने फोनची बॅटरी वाचेल.

Top New Year Offers And Deals

Source : divyamarathi

Recent Posts
  • पद्मावत
  • फोनची 3% बॅटरीही चालेल 1 तास, On करा फक्त ही 1 सेटिंग
  • नवीन वर्षापासून सुरु करा या 10 चांगल्या सवयी, राहाल वर्षभर फिट…
  • सिक्रेट सुपरस्टार
  • शाओमी Mi Max 2 च्या किंमतीत कपात
  • सैराट ‘आर्ची’ पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला, ‘रिंगण’च्या दिग्दर्शकाच्या चित्रपटात झळकणार
  • देखो_माही_मार_रहा_हैं
  • आदिमाया श्री सप्तशृंगी माता
  • नरेंद्र मोदींकडून शिका बिझनेसचे हे 7 मंत्र, होईल फायदा
  • नरेंद्र मोदीच्या फिटनेसचे रहस्य काय? जाणुन घेऊन तुम्हीही राहू शकता हेल्दी…
  • विजयादशमी
  • सकाळी नाष्टा केला नाही, तर दूर होतील हे 10 दुष्परिणाम…
  • तुम्ही केल्या या चुका तर अवेळी व्हाल म्हातारे, अवश्य टाळा…
  • असे झाले मराठी फिल्ममध्ये सनी लिओनीच्या गाण्याचे शूटिंग, बघा ‘बॉईज’ची On Location झलक
  • रेशमी दुःखाची कथा सिनेरिव्ह्यू

The post फोनची 3% बॅटरीही चालेल 1 तास, On करा फक्त ही 1 सेटिंग appeared first on Achiseekh ( Marathi ).



This post first appeared on Achiseekh, please read the originial post: here

Share the post

फोनची 3% बॅटरीही चालेल 1 तास, On करा फक्त ही 1 सेटिंग

×

Subscribe to Achiseekh

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×