मैत्री म्हणजेच एक कविता असते
वात्रटिका असो की भावगीत
दोन्ही जागी एकदम परिपूर्ण असते
फ्रेंडशिप डे च्या आठवणींची मुलाहिजा ती कधी बाळगत नाही
पण या दिवशी खळखळून हसायला तिची कधीच ना नसते
भूतकाळ असो की वर्तमानकाळ कायम ती चिरतरुणच राहते
LIC चं माहीत नाही पण ही जिंदगी के साथ और जिंदगी के बाद जरूर राहते
जयदीप भोगले
5 ऑगस्ट 2018