Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

तयाविण ठाव रिता कोठे ?

सर्वांना प्रबोधिनी एकादशीच्या अनेक शुभेच्छा ! आणि सोबत हा माझा आवडता अभंग  (कवी: अर्थात संत एकनाथ) - जे जे दृष्टी दिसे ।  ते ते हरिरूप । पूजा ध्यान जप । त्यासी नाही ॥ वैकुंठी कैलासी । तीर्थक्षेत्री देव । तयाविण ठाव । रिता कोठे ॥ वैष्णवांचे गुह्य । मोक्षांचा एकान्त । अनंतासी अंत । पहाता नाही ॥ आदि मध्य अंत । अवघा हरि एक । एकाचे अनेक । हरि करी ॥ एकाकार झाले । जीव दोन्ही तिन्ही । एका जनार्दनी ।



This post first appeared on अशनं मे वसनं मे.., please read the originial post: here

Share the post

तयाविण ठाव रिता कोठे ?

×

Subscribe to अशनं मे वसनं मे..

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×