Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

अपूर्ण

पांघरूण अपुरं पडतं नेहेमीच जरा वर ओढलं की पाय उघडे पडतात आपलं चांगलेपणही असंच अपुरंच पडत राहातं आपण कितीही चांगलं वागू चांगले होऊ चांगले विचार करू चांगली स्वप्नं बघू या जगात कोणीतरी, कुठेतरी आपल्याला वाईट म्हणत राहावं अशी बेटं उरतातच आपल्या पांघरूणाखालून पावलं उघडी पडावीत तसे आपण उघडे पडतच राहातो !



This post first appeared on Vaiddyacha Blog !, please read the originial post: here

Share the post

अपूर्ण

×

Subscribe to Vaiddyacha Blog !

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×