Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

पुरे

जीवना, तू नको जगायला शिकवू हात देऊ नको, नको मला दमवू ! वेगळे सांगणे नको मला कसले सांग साधे जरा उगा नको दिपवू ! यातना वेदना पुरे अता नसत्या हास थोडे पुन्हा, नको सदा भिववू ! काय नाहीस तू केले कुणा अजुनी? जीवना, थांब रे, कोणा नको थकवू ! फार ना मागणे माझे अता उरले शांत हो, शांत हो, सारे पुन्हा सजवू !



This post first appeared on Vaiddyacha Blog !, please read the originial post: here

Share the post

पुरे

×

Subscribe to Vaiddyacha Blog !

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×