Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

पुन्हा एकदा !

सूर साधेन मी पुन्हा एकदा ! गीत गाईन मी पुन्हा एकदा ! काळजाने दिशा कशी सांडली ? वाट चालेन मी पुन्हा एकदा ! वादळाला अता पुरा भाळलो लाट होईन मी पुन्हा एकदा ! मीच वेडापिसा तुझ्या गावचा मी नशा, नाद मी पुन्हा एकदा ! मी तुझ्या मागुनी कधी चाललो? दूर जाईन मी पुन्हा एकदा ! संपलो सांडलो तुला वाटले जीव लावेन मी पुन्हा एकदा ! सूर माझा तुझा जरी वेगळा साथ देईन मी पुन्हा एकदा ! राख माझीच ही नका आवरू झेप घेईन मी



This post first appeared on Vaiddyacha Blog !, please read the originial post: here

Share the post

पुन्हा एकदा !

×

Subscribe to Vaiddyacha Blog !

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×