Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

उत्सवी उत्सवी !

आम्ही उत्सवी उत्सवी उत्सवात रमणारे जग मरे स्ट्रेसपायी आम्ही मजा करणारे । देश अमुचा महान त्याची तुलनाच नाही मोजावया इतिहास भारंभार पंचांगेही । इंग्रजाची कृपा त्यात कॅलेंडरही लाभले दिवसांना आता येथ मोल दुहेरी लाभले । पारंपरिक एखादा एक इंग्रजी दिवस साजराही होत जावा जशी सोय ज्यास-त्यास । अशा सोयीने लोकांस दोन लाभती निमित्ते एका घटनेचे जसे कालरूपी दोन पत्ते । दोन पाने जोकराची जशी धरावी हातात इथे



This post first appeared on Vaiddyacha Blog !, please read the originial post: here

Share the post

उत्सवी उत्सवी !

×

Subscribe to Vaiddyacha Blog !

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×