Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

जिंकलो मी ... जिंकलो मी !!

जिंकण्यासाठीच वेड्या आंधळे बहिरे असावे लागते ! स्वार्थ आणिक सोय यांनी ऐकणे बघणे फसावे लागते ! भास पोकळ साधणे परमार्थ किंवा फेडणे उपकारही .. आतला आवाज येता भावना गिळूनी बसावे लागते ! काय आले ? काय उरले ? तेवढी गणिते खरी मानायची भंगलेले गंजलेले बाजुला करुनी हसावे लागते ! जिंकताही आणखी जिंकायचे अन् सारखे चालायचे हारणारे पान येता सारखे फिरुनी पिसावे लागते ! हारता जातो कुठे मी ? जिंकणे



This post first appeared on Vaiddyacha Blog !, please read the originial post: here

Share the post

जिंकलो मी ... जिंकलो मी !!

×

Subscribe to Vaiddyacha Blog !

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×