Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

नव्या शाहिरास ..

शब्दांना चढू दे धार - थांब - बोलू नको शस्त्रांचे पडू दे वार - बोल - थांबू नको !! धर्मांचे अफिमी रान - पूर्ण - जाणून घे सर्पांनी भरू दे वाट - चाल - टाळू नको !! कष्टांची धरी जो कास - फास - त्याला इथे रक्ताचा करी तो  घाम - त्यास - कापू नको !! शिष्टाई कराया धूर्त - फार - येतील रे तर्कांच्या शब्द भ्रमात - मार्ग - शोधू नको !! युगांची जरी का वाट - तीव्र - काळोख हा ! दिव्याने जळू दे दीप - माळ - तोडू नको



This post first appeared on Vaiddyacha Blog !, please read the originial post: here

Share the post

नव्या शाहिरास ..

×

Subscribe to Vaiddyacha Blog !

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×