Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

मंगल-यान

माणसे नाडती अवघ्या सृष्टिला रडती आम्हाला ग्रह पीडा | शास्त्राच्या नांवाने ग्रह अमंगळ दिन अनर्गळ सांगतात | भविष्याच्या नांवे खिसे की कापती कुभांडे रचती मंत्र तंत्र | जीवन बांधती नित्य नशिबाला मागल्या जन्माला सर्व दोष | मंगळ सदोष दशा महादशा शांति यज्ञ पूजा जेथ तेथ | भयकारी जग अमंगळतेचे पाप अन् पुण्याचे माजविले | एकिकडे यत्न काही माणसांचा सत्य शोधायाचा नित्य चाले | विज्ञानाचा मार्ग खडतर फार



This post first appeared on Vaiddyacha Blog !, please read the originial post: here

Share the post

मंगल-यान

×

Subscribe to Vaiddyacha Blog !

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×