Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

​व्हॉट्सॅपमय ....

सोशल इमेजचा भाग म्हणूनपॉलिटिक्सवर राग  म्हणूनआलिया-गेलिया वर कॉमेंट म्हणूनहोळी, दसरा- दिवाळी म्हणून व्हॉट्सॅपाळावं लागतंव्हॉट्सॅपाळण्यासाठी व्हॉट्सॅप पाळावं लागतंव्हॉट्सॅप लागतंआपल्यालाव्हॉट्सॅप लागतंसर्वांनाव्हॉट्सॅपाळलेले आपण सगळेलागतोव्हॉट्सॅपलालागतो, बघतो, भोगतो,जेवतोही, उठतोही, बसतो, झोपतो, पादतोही व्हॉट्सॅपाळतंमग आपलं सर्व काहीसंडासात, बिछान्यात, गाडीत, अॉफिसातढुंगणाच्या खिशातव्हॉट्सॅप



This post first appeared on Vaiddyacha Blog !, please read the originial post: here

Share the post

​व्हॉट्सॅपमय ....

×

Subscribe to Vaiddyacha Blog !

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×