Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

दर्या !

वरती-खाली श्वासांच्या लाटांचा - दर्या मी ! इथल्या आल्यागेल्याच्या भासांचा - दर्या मी ! नुरले वाऱ्यांच्या वेडांचे माझे - किनारे .. हसणाऱ्या डोळ्यांमागे पाण्याचा - दर्या मी ! विझलेल्या ताऱ्यांची गाणी गावी दिशांनी बुडतानाही गाणाऱ्या सूर्यांचा - दर्या मी  ! गगनाच्या आर्ताचे कोडे ठावे कुणाला ? गगनाखाली आईना काळाचा - दर्या मी ! भरती ओहोटी माझी, ना साधी कहाणी जगण्याच्या संमोही आवेगांचा - दर्या



This post first appeared on Vaiddyacha Blog !, please read the originial post: here

Share the post

दर्या !

×

Subscribe to Vaiddyacha Blog !

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×