Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

रोषणाई

​ घोर काळोखदेही रात आहे रोषणाई उभ्या गांवात आहे तोरणे दीपकांची जेथ तेथे तारकांच्या वरी ही मात आहे हाय जो तो कसा उजळून गेला तेज कोणामधे हृदयात आहे ? देव शोधायचा कोणात आता ? इच्छुकांची घरी रूजवात आहे एक हुंकार आहे दाटलेला एक मी तेवणारी वात आहे ​



This post first appeared on Vaiddyacha Blog !, please read the originial post: here

Share the post

रोषणाई

×

Subscribe to Vaiddyacha Blog !

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×