Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

व्याख्या

शिक्षक : उठ चंद्या, मेंदूची व्याख्या सांग.

चंद्या : सर, जे माझ्याकडे आहे पण तुमच्याकडे नाही, त्याला मेंदू म्हणतात !!

शिक्षक : अच्छा, आणि आता जे तू खाणार आहेस आणि मी देणार आहे, त्याला ‘मार’ म्हणतात !!!!

Share the post

व्याख्या

×

Subscribe to थोडी गम्मत जम्मत | आता होऊन जाऊ द्या………!

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×