Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

नं १ पाव भाजी रेसिपी मराठी No.1 Pav Bhaji Recipe In Marathi

No.1 Pav Bhaji Recipe In Marathi रुपेरी रेसिपी मध्ये आपले स्वागत आहे या पोस्ट मध्ये पावभाजी कशी तयार करता येईल हे पाहू

सुट्टीचा दिवस असला की आपण परिवार मधील सदस्य किंवा मित्रपरिवार बाहेर फिरायाला जातो बाहेर गेलो की स्वादिष्ट चटपटीत चमचमीत खाण्यची इच्छा होते

 रस्त्याच्या बाजुला असलेल्या चायनिज गाडी , सादी हातगाडी, हॉटेल किंवा रेस्टॉरेंट यामध्ये भेल,नुडल्स, पाणीपुरी, दहीपुरी, सेवपुरी, पावभाजी, कोल्हापुरी मिसळ इ. बाप रे काय काय असते तर आज आपण आपल्या घरीच पावभाजी कशी बनवता येईल 

या विषयी माहिती घेवूया चला तर रूपेरी रेसिपी मध्ये

No.1 Pav Bhaji Recipe In Marathi


No.1 Pav Bhaji Recipe In Marathi

पावभाजी साठी लागणारे साहित्य : -

  • बटाटे                        500  ग्रॅम
  • फुलकोबी                  250  ग्रॅम
  • टोमॅटो                       250  ग्रॅम
  • शिमला मिरची            125  ग्रॅम
  • वटाणा दाने                125  ग्रॅम 
  • कांदा                        125  ग्रॅम
  • बटर                         100   ग्रॅम
  • आले लसन पेस्ट         2  चमचे
  • लाल मिरची पावडर     2  चमचे
  • पावभाजी मसाला        3 चमचे
  • तेल आवश्यकतेनुसार
  • मीठ स्वादनुसार
  • कस्तुरी मेथी 
  • पाव आवश्यक ते नुसार


No.1 Pav Bhaji Recipe 

पाककृती : - 

  • पावभाजी साठी लागणारे साहित्य चिरून घ्या जसे बटाटे,फुलकोबी,टोमॅटो,कांदा,शिमला मिरची स्वच्छ पाण्यानी धुवून घ्या बारिक चिरून घ्या वटाणेच्या शेंगा असतील तर सोलून घ्या किंवा वटाने असतील तर भिजत घाला त्यामुळे वटाणे ताजे टवटवीत होईल. 'No.1 Pav Bhaji Recipe In Marathi'

  • गॅसवर कुकर ठेवा गरम झाला की  ३ चमचे तेल टाका तेल गरम झाले त्यात जिरे टाकून थोडे तडतडू द्या २ चमचे बटर टाका त्यात ७ ते ८ कडिपत्ता टाका.
  • बारिक चिरलेला कांदा टाका कांदा बाऊण झाला की आले लसूनची पेस्ट घाला आणि परतवा २ चमचे लाल मिरची पावडर, २ चमचे पावभाजी मसाला १ चमच हळद टाकून परतुन घ्या त्यामध्ये बारिक चिरलेले बटाटे, फुलकोबी,टोमॅटो वटाणे टाका टोमॅटो आणि वटाणे थोडे शिल्लक ठेवा थोडी कस्तुरी मेथी टाकून परतवा स्वाद नुसार मीठ टाकून परतवा भाजी शिजण्यासाठी आवश्यक तेवढे पाणी त्यात टाका.
  • No.1 Pav Bhaji 
  • कुकर चे झाकण लावून २ ते ३ शिट्टी होवू घ्या काही वेळाने कुकर थंड झाला म्हणजे कुकरचे झाकण उघडून घ्या मॅशरने सर्व भाजी मॅश करुन घ्या म्हणजे एकजीव करून घ्या.
  • गॅस वर पॅन गरम होण्यासाठी ठेवा किंवा कढई ठेवा पॅन गरम झाला की त्यात २ चमचे बटर घाला बटर गरम झाले की लगेच त्यात १ चमच लाल मिरची पावडर  १ चमच पावभाजी मसाला टाका त्यात बरिक चिरलेली शिमला मिरची शिल्लक असलेले टोमॅटो आणि वटाने टाका थोडा वेळ शिजु द्या. No.1 Pav Bhaji Recipe In Marathi

  •  नंतर मॅशर च्या साह्याने मॅश करून घ्या सर्व मिश्रण पॅन मध्ये एका बाजुला करा त्यात २ चमचे बटर टाका त्यावर १ चमच लाल मिरची पावडर १ चमच पावभाजी मसाला टाका थोड परतवा नंतर त्यात कुकर मधील मॅश केलेली भाजी टाका पॅन मधील सर्व भाजी मिस्क करुन घ्या त्यावर २ चमचे बटर टाका थोडा वेळ झाकूण शिजु द्या त्यावर कोथिंबिर टाकून सजवा.
  • अशा प्रकारे आपली पावभाजी ची ग्रेवी तयार झाली.

पाव ला चाकूच्या साह्याने मध्यभागातुन अर्थवट कापून घेवू  गॅसवर तवा गरम होण्यासाठी ठेवा (डोसा पॅन चालेल)  तवा गरम झाल्यावर त्यावर १ चमच बटर गरम होवू द्या त्यावर १ चमच पावभाजी मसाला टाका आणि पाव ला दोन्ही बाजुने शेकून घ्या .



एका डिशमध्ये पाव ग्रेवी निंबू कांदा व कोथिंबिर ने डिश सजवा



"No.1 Pav Bhaji Recipe In Marathi"

रुपेरी रेसिपी मध्ये पावभाजी या विषयी माहिती पाहिली यामध्ये काही चुक असेल तर आम्हाला Comment करून कळवा आम्ही Update करून दुरूस्त करण्याचा प्रयत्न करू 

 पावभाजी या विषयी आपणास काही माहिती असेल तर आम्हाला Comment करून कळवा. 

रूपेरी रेसिपी ला भेट दिल्याबद्दल मनपासुन धन्यवाद
माहिती आवडली असल्यास Comment करायला व Share आवश्यक करा


This post first appeared on Best Food, please read the originial post: here

Share the post

नं १ पाव भाजी रेसिपी मराठी No.1 Pav Bhaji Recipe In Marathi

×

Subscribe to Best Food

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×