No.1 Veg Dam Biryani Recipe Marathi बिर्याणी व्यंजनाचे नाव ऐकले तर काही वेगळचं आकर्षण वाटतं
No.1 Veg Dam Biryani Recipe Marathi |
No.1 Veg Dam Biryani Recipe Marathi
बिर्याणी साठी लागणारे साहित्य : -
बासमती तांदूळ 1 वाटी
गाजर 1
कांदा 2
दालचीनी 2
तेजपान 4
लवंग 6
वेलदोडे 8
काजू 8
टोमॅटो 2
फूल कोबी 1/2 वाटी
वटाणा 1/2 वाटी
फरसबी 1/2 वाटी
शहाजिरे 1/2 चमच
फ्रेश दही 1/2 वाटी
दुध 1/2 वाटी
केसर 1 चमच
लसन पेस्ट 1 चमच
अद्रक पेस्ट 1 चमच
धनेपावडर 1 चमच
हिरवी मिरची 4
जिरे 1 चमच
मिरची पावडर 1 चमच
मीठ आवश्यक ते नुसार
पाणी आवश्यक तेवढे
Veg Dam Biryani Recipe
पाककला : -
तांदूळ जेवढा जुना असेल तेवढा चांगला असतो एका बाऊल मध्ये तांदूळ घ्या तांदूळ दोन वेळा पाण्यानी स्वच्छ धुवून घ्या
बाऊल मधील तांदूळ मध्ये पाणी टाकून 35 ते 40 मिनिट भिजत घाला
Veg Dam Biryani
गॅसवर एका पॅन मध्ये पाणी उकडाला ठेवा पाणी उकळी आली की त्यामध्ये 2 चमचे तेल टाका, 4 लवंग, 2 तमालपत्र, 1 चक्रफूल, 4 वेलदोडे, 2 दालचीनी तुकडे, 2 चमचे तुप, 2 चमचे मीठ घाला
5 मिनिट नंतर उकळत्या पाण्यातील सर्व मसाला काढून टाका त्यानंतर त्यात भिजलेले तांदूळ टाकून 10 मिनिटे शिजु द्या 'No.1 Veg Dam Biryani Recipe Marathi'
आपणास तांदूळ हे 80% शिजवायचे आहे मऊ शिजवायाचे नाही बोटाने दबले पाहिजे चिकटायला नको
शिजलेले भात चाळणी मध्ये टाकून पाणी काढून घ्या
भाताला थंड होण्यासाठी ठेवा भात मोकळा होईल
गॅस वर पॅन गरम होण्यासाठी ठेवा त्यात 2 चमचे तेल टाका तेल गरम झाले की त्यामध्ये उभा चिरलेला कांदा बाऊण होत पर्यत तळून घ्या डिशमध्ये काढून ठेवा
भाज्या मध्यम आकारामध्ये चिरून घ्या आणि पॅनमध्ये तळून घ्या डिशमध्ये काढून घ्या
पॅनमध्ये 2 चमचे तेल, 2 चमचे तुप टाका त्यामध्ये जिरे, 1 चिमट हिंग, हिरवी मिरची, लसन अद्रक पेस्ट टाका बारिक चिरलेला कांदा परतुन घ्या
4 वेलदोडे, 2 चक्र फूल, 2 तमालपत्र टाका आणि परतुन घ्या No.1 Veg Dam Biryani Recipe Marathi
टोमॅटो ला किसुन घ्या किंवा टोमॅटो शिजवून त्याची पेस्ट तयार करून पॅनमध्ये परतुन घ्या
पॅन मध्ये लाल तिखट, हळद घाला1/2 चमच बिर्याणी मसाला आणि परतवा त्यानंतर त्यात 1/2 वाटी ताजे दही घाला
फूल कोबी, गाजर, फरसबी मटार(वटाणा )घाला परतुन घ्या 10 मिनिट शिजवा
शिजलेली भाजी एका बाऊलमध्ये काढून घ्या
1 वाटी दूध घ्या त्यात 1 चमच केसर टाका
जाड कुकर घ्या त्यामध्ये तळाशी 1 चमच तेल गोलवर टाका भाताची पतली लेअर द्या त्यावर भाजी लेअर द्या नंतर त्यावर भाताची जाड लेअर द्या
त्यानंतर 2 चमच केसरचे दूध, पुदिनाचे पाने, कोथिंबिर, तळलेला कांदा गोलवर पसरवा नंतर भाजी व त्यावर भाताजी लेअर देवून 2 चमच केसर दूध पुदिनाचे पाने, कोथिंबिर, तळलेला कांदा, काजुचे तुकडे गोलवर पसरवा
कुकरला गॅसवर 3 मिनिटे गरम होण्यासाठी ठेवा आणि एक तवा गरम होण्यासाठी ठेवा कुकर चा गॅस बंद करा व कुकरला तव्यावर ठेवा
कुकर चे झाकण न लावता त्यावर बसणारी प्लेट किंवा ताट ठेवा गव्हाचे पीठ मळून त्याची लोळी तयार करून प्लेटला गोलकार लावून घ्या बंद करा आणि प्लेटवर वजण दार वस्तु ठेवू शकता
तव्याचा गॅस मंद करा 15 ते 20 मिनिट दम द्या आणि गॅस बंद करा
"No.1 Veg Dam Biryani Recipe Marathi"
आपली गरमागरम वेज दम बिर्याणी तयार आहे
Veg Dam Biryani Recipe Marathi |
आपल्या आवडीची डाळ ढोकळी चा आस्वाद घ्या
एका डिश वर गरमागरम बिर्याणी काढून घ्या त्यावर पुदिना ची पाने, तळलेला कांदा, कोथिंबिर ने डिश सजवा आणि सर्व्ह करा.