1No.Palak Paneer Recipe Marathi उत्तम आरोग्य राहावे यासाठी आपण पनिर सेवन करतो तसेच पालक ला सलाद मध्ये उच्च स्थान देतो
पनिर मध्ये प्रोटीन, प्रथिने, कॉल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, फोलेट यांचे प्रमाण जास्त असते
तसेच पालक मध्ये पोटॅशियम, फायबर, फोलेट, विटामिन इ. भरपूर असते पालक पनिर सोबत सेवन केल्याने जास्त फायदा होतो
चला बघूया रुपेरी रेसिपी मध्ये पालक पनिर रेसिपी कशी तयार होते.
1No.Palak Paneer Recipe Marathi |
पालक पनिर साठी लागणारे साहित्य : -
Palak Paneer Ingredients :-
पालक जुडी 1
पनिर 250 ग्रॅम
दही 1/2 वाटी
फ्रेश क्रिम 1/2 वाटी
जिरे 1/2 चमच
हळद 1/2 चमच
टोमॅटो 1
कांदा 1
अद्रक लसन पेस्ट 1 चमच
मिरची पावडर 1/2 चमच
गरम मसाला 1/2 चमच
हिरवी मिरची 4
कोथिंबिर
मीठ आवश्यक ते नुसार
तेल आवश्यक तेवढे
Palak Paneer Recipe
पाककला : -
पालक स्वच्छ करून घ्या म्हणजे देठापासुन पान वेगळे करून घ्या
गॅस वर पॅन ठेवून पाणी गरम होण्यासाठी ठेवा उकळी आलेल्या पाण्यामध्ये पालक टाका 2 ते 3 मिनिट शिजु द्या 1No.Palak Paneer Recipe Marathi
एका बाऊल मध्ये थंड पाणी घ्या प्रिज मधील थंड पाणी घेवू शकता त्यात शिजलेली पालक थंड होण्यासाठी काही वेळ राहू द्या पालक चा हिरवा रंग टिकून राहिल
पालक थंड झाली म्हणजे पाण्यातुन वेगळी करा एका मिक्सर पॉट मध्ये पालक, थोडी कोथिंबिर, 2 हिरवी मिरची 1 इंच अद्रक, 4 लसन कळी टाकून पालक ची बारिक पेस्ट तयार करा
पनिरचे लहान आकाराचे पिस करा गॅसवर मंद आचेवर पॅन ठेवा पॅन मध्ये 2 चमचे तुप किंवा तेल गरम झाले की त्यात पानिर शेलो फ्रॉय करून घ्या
पनिर ला तेल मध्ये बाऊण होईल असे तळून घेऊ शकता
पनिर ला 2 मिनिट थंड पाण्यामध्ये टाका म्हणजे पनिर मऊ होईल कडक होणार नाही
पॅन मध्ये 2 चमचे तुप गरम झाले की 1/2 चमच जिरे, 1 इंच दालचिनी तुकडा, 2 तेजपान 2 मिनिट परतुन घ्या
बारिक चिरलेला कांदा घाला कांदा बाऊण झाला की त्यामध्ये अद्रक लसन पेस्ट बाऊण होऊ द्या
1/2 चमच लाल मिरची पावडर, टोमॅटो पेस्ट टाका थोडा परतुन घ्या '1No.Palak Paneer Recipe Marathi'
एका वाटित दही फेटून एकजीव करून घ्या आणि पॅन मध्ये ऍड करा छान ग्रेव्ही तयार होईल
त्यानंतर तयार पालक पेस्ट पॅनमध्ये टाकून परतुन घ्या आवश्यक असल्यास थोडे 1/2 कप पाणी टाका शिजु द्या "1No.Palak Paneer Recipe Marathi"
त्यानंतर पनिरचे पिस द्याला ग्रेव्ही ला छान परतुन द्या
अर्धा चमच गरम मसाला टाका दहा मिनिट मंद आचेवर होऊ द्या
फ्रेश क्रिम टाका बारिक चिरलेला कोथिंबिर टाका 1 चमच बटर किंवा तुप टाका.
गरमागरम पालक पनिर तयार आहे चपाती, पराठा सोबत सर्व्ह करा.
Palak Paneer Recipe Marathi |
1No.Palak Paneer Recipe Marathi
रुपेरी रेसिपी मध्ये आपण पालक पनिर या विषयी माहिती पाहिली यामध्ये चुक असेल तर आम्हाला Comment करून कळवा आम्ही Update करून दुरूस्त करण्याचा प्रयत्न करू
पालक पनिर या विषयी आपणास काही माहिती असेल तर आम्हाला Comment करून कळवा.
https://rupeshlpmlive.blogspot.com/2023/06/no1-veg-dam-biryani-recipe-marathi.html