Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

टेस्टी नानखटाई रेसिपी मराठी Testi Nankhatai Recipe Marathi

Testi Nankhatai Recipe Marathi रुपेरी रेसिपी मध्ये आपले स्वागत आहे या पोस्ट मध्ये कुरकुरित नानखटाई कशी तयार करता येईल हे पाहू

चहाचा चसका चहाची टेस्ट घेतली की चहा सोबत काही हवे असे वाटते गोड बिस्कीट, खारे बिस्कीट, तोस, ब्रेड, खारी,नानखटाई यांच्या वापर करतात तर कोणाला चहा सोबत समोसे, व इतर नास्ता आवडतात

रवा, मैदा पासुन अनेक व्यंजन तयार करता येते आपल्याला कमी वेळात कमी साहित्या मध्ये घरी व्यंजन तयार करता येईल तर फार छान होईल 

मुळत : भारतीय व्यंजन असेलेली नानखटाई कमी वेळात आणि सर्वांना आवडणारी पचायला हलकी आणि छान टेस्टी अशी नानखटाई घरी कशी तयार करता येईल या विषयी माहिती घेवूया

चला तर आपल्या आवडत्या रूपेरी रेसिपीमध्ये नानखटाई कशी तयार होते बघूया


Testi Nankhatai Recipe Marathi

 

Testi Nankhatai Recipe Marathi

नानखटाई साठी लागणारी साहित्य : -
                           
                           मैदा                  2           वाटी
                           तुप ( बटर )       1 + 1/2  वाटी
                           पीठी साखर        1            वाटी
                           वेलची पावडर     1 चमच
                           रवा                    2 चमच
                           मीठ चवीनुसार
                           बेकिंग पावडर     1/2 चमच
                           बदाम पिस्ता आवश्यक तेवढे

Testi Nankhatai Recipe 

पाककृती : ->
 
प्रथम एका बाऊलमध्ये दीड वाटी तुप ब्लेंडर च्या मदतीने छान फेटून घ्या जोपर्यंत तुप व पांढरे होत नाही क्रिमी होत नाही तोपर्यंत तुम्ही फेटून घ्या

ब्लेंडर नसेल तर एका खोल ताट किंवा परात घ्या त्यामध्ये तुप हाताच्या तळव्याने छान फेटून घ्या जो पर्यंत तुप पांढरे क्रिमी होत नाही तो पर्यंत फेटून घ्या

 त्यानंतर त्यात पिठीसाखर घाला  पिठीसाखर ला मिक्स करून घ्या 'Testi Nankhatai Recipe Marathi'

त्यानंतर त्यात दोन चमचे रवा मिक्स करून एक चमचा वेलचीपावडर मिक्स करा 

आपण घेतलेला 2 वाटी मैदा मिक्स करुन 1/2 चमच बेकिंग पावडर मिक्स करुन मैदा हाताने मळून घ्या मध्यम घट्ट मैदा मळून त्याचे पेढया पेक्षा थोडे मोठ्या आकारचे गोल गोळे तयार करून त्याला हलकेसे दाब द्या

Testi Nankhatai 


नानखटाई सुंदर दिसण्या साठी बदाम किंवा पिस्ताचे काप करुन ते तयार केलेल्या नानखटाई च्या गोळ्यावर ठेवा
आपल्या आवडीची चमचम चा पण स्वाद घ्या

नानखटाई भाजण्यासाठी बेक करण्या साठी गोल प्लेट ला आतमध्ये तुप लावा किंवा बटर पेपर असेल तर प्लेट मध्ये ठेवा बटर पेपर ला तुप लावून घ्या त्यावर काही अंतरावर नानखटाई चे गोळे ठेवा

ओव्हण असेल तर 180 डिग्री वर प्री हिट करा प्री हिट ओव्हण मध्ये 5 मि ठेवून भाजून घ्या 5 मिनिटांने प्लेट बाहेर काढून थंड होवू द्या थंड झाल्यावर नानखटाई बाहेर काढा Testi Nankhatai Recipe Marathi

 ग्रॅस वर कढई मध्ये पण भाजू शकता कढईमध्ये जाळी ठेवून त्यावर नानखटाई प्लेट ठेवून झाकण ठेवा 20  मिनिटे ग्रॅस मंद ठेवा 20 मिनिटानंतर ग्रॅस बंद करून प्लेट बाहेर काढून थंड होवू द्या

आपली टेस्टी सर्वाना आवडणारी नानखटाई तयार आहे

Testi Nankhatai Recipe Marathi"

आपल्या आवडीची डाळ ढोकळीचा समावेश सकाळच्या नास्ता मध्ये करू शकता

टिप : - नानखटाई मध्ये बेसन चा वापर आपण करू शकता आणि चवीनुसार मीठ वापरू शकता

 कढई मध्ये नानखटाई भाजताना सुरुवातीला कढई 5 मिनिटे हायप्लेम ठेवा कढई गरम झाल्यावर प्लेट कढईत मधील जाळी स्टॅट वर ठेवा कढईवर झाकण ठेवून मंद प्लेम करुन 20 मिनिटे नानखटाई भाजून घ्या

रुपेरी रेसिपी मध्ये नानखटाई या विषयी माहिती पाहिली यामध्ये काही चुक असेल तर आम्हाला Comment करून कळवा आम्ही Update करून दुरूस्त करण्याचा प्रयत्न करू 

 नानखटाई या विषयी आपणास काही माहिती असेल तर आम्हाला Comment करून कळवा. 



This post first appeared on Best Food, please read the originial post: here

Share the post

टेस्टी नानखटाई रेसिपी मराठी Testi Nankhatai Recipe Marathi

×

Subscribe to Best Food

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×