मित्रच रहा मित्रपक्ष बनू नका
संधी नेहमीच असते संधीसाधू होऊ नका
अडीच अक्षरी बोल हक्कापेक्षा वरचे असतात
Related Articles
झालाच तर दुर्योधनाचा कर्ण बना जुलिअस चे brutas होऊ नका
मैत्री या विषयावर लिहलय पुष्कळ अनभुव घ्यायला कचरू नका
दिवस तर पितरांचे सुद्धा असतात कायमच्या साथी ला हरवू नका
मैत्रिदिनाच्या सर्व मित्रांना हार्दिक शुभेच्छा
आपला नेहमीचा मित्रच
जयदीप भोगले
2 ऑगस्ट 2020