लागणारा वेळ: ३० मिनिटे लागणारे जिन्नस: फ्लॉवरचे मोठे ४-५ तुरे४ मध्यम आकाराचे बटाटे१ मोठे गाजर२ सिमला मिरच्या४ कांदे२ टॉमेटोपनीरचे ७-८ मोठे तुकडेघट्ट दही पाव किलोआलं १/२ इंचलसून ४ पाकळ्यामिरच्या चारचाट मसाला १ चमचामीठ चवी प्रमाणेथोडे बटर क्रमवार पाककृती: आलं, लसूण, मिरच्या वाटून घ्याव्यात.दही, आलं-लसूण्-मिरच्यांचे वाटण, मीठ, १/२ चमचा चाट मसाला सगळे एकत्र