*…………कोंडी………..* औरंगाबादच्या *’कचरा कोंडीची* ‘बातमी पाहून माझ्या मनात विचार आला, केवळ औरंगाबादच नव्हे तर बऱ्याच ठिकाणी हा प्रश्न पुढे मागे निर्माण होऊ शकतो. याला कळत नकळत आपण सारेच जबाबदार आहोत का? आपण *कमीतकमी कष्ट करून जास्तीत जास्त* सुखात राहायचा प्रयत्न करतोय. *वापरा आणि फेका* ही प्रवृत्ती जपतोय. घरात छोटासा जरी कार्यक्रम असला तरी आपण लगेच […]
Related Articles
This post first appeared on काहीपण.... | कà¥à¤ ेतरी छ, please read the originial post: here