Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २५वा वर्धापन दिवस उत्साहामध्ये साजराराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २५वा वर्धापन दिवस जनसंपर्क कार्यालय, तुमसर येथे मोठ्या उत्साहात साजरा.

        आज दिनांक १०/०६/२०२४ रोजी तुमसर येथील आमदार राजू माणिकरावजी कारेमोरे यांचा जनसंपर्क कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २५वा रौप्यमहोत्सवी वर्धापन दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.        यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तुमसर तालुकाध्यक्ष माजी सभापती धनेंद्र तुरकर, विधानसभा अध्यक्ष देवचंद ठाकरे जिप सदस्य राजेंद्र ढबाले , शहर अध्यक्ष योगेश सिंगणजुडे , राजू माटे ,मनोज झुरमुरे ,यासिन छवारे ,सागर गभने ,पमा ठाकूर ,जयश्री गभने ,विजया चोपकर ,संकेत गजभिये , सुनील थोटे ,सुरेश रहांगडाले , नरेंद्र ठाकरे, रामदास बडवाईक ,श्याम भैरम,मनोज वासनिक ,उमेश तुरकर ,पुरणलाल टेकाम ,सरपंच उमारवाडा ,राहुल भवसागर ,माणिकराव ठाकरे ,राजेंद्र बघेले ,उमेश बीजेवार ,देवेन सहारे ,श्रीधर बोन्द्रे, श्रीधर हिंगे ,कविता साखरवाडे, नंदा डोरले ,आरती चकोले ,गोवर्धन किरपाने ,जयंत पडोळे ,धनराज मेश्राम ,शैलेश साखरवाडे , संतोष शरणागत ,सुधीर पुंडे ,संजू रहांगडाले,रियाजअली सैययद,जितेंद्र ढबाले व ईतर राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 


संपादक चंद्रशेखर भोयर
This post first appeared on Progress, please read the originial post: here

Share the post

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २५वा वर्धापन दिवस उत्साहामध्ये साजरा

×

Subscribe to Progress

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×