Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 24 वा वर्धापन दिन साजरा


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 24 वा वर्धापन दिन साजरा करतानी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते


तुमसर:-  आज तुमसर तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 24 व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम तुमसर येथे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे आमदार श्री. राजुभाऊ कारेमोरे ह्यांच्या  जनसंपर्क कार्यालयात आमदार श्री. राजूभाऊ कारेमोरे  यांच्या हस्ते पार पडले.   



हया प्रसंगी  कार्यक्रमात प्रामुख्याने तालुका व शहर कार्यकर्त्यांचे पदाधिकारी सर्व सेलचे तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष व पदाधिकारी आजी-माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, माजी नगरसेवक,महिला राष्ट्रवादी काँग्रेस युवक, युती, अल्पसंख्यांक, मागासवर्गीय सेल चे पदाधिकारी, ओबीसी सेल, किसान सेल सहित सर्व सेलचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





संपादक चंद्रशेखर भोयर

9373388623











This post first appeared on Progress, please read the originial post: here

Share the post

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 24 वा वर्धापन दिन साजरा

×

Subscribe to Progress

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×