Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

सोयाबीन मंडी के बाजार रेट

सर्व शेतकरी बंधू भगिनींना सूचित करण्यात येते की
ADM (टीना) च्या लातूर आणि इतर खरेदी केंद्रावर आज दिनांक 17 मे 2023 ला सोयाबीन खरेदी भाव खालील प्रमाणे आहे.

आजचा भाव = 17/05/23

ADM लातूर प्लांट रु. 5140 प्रति क्विंटल

10 ओलावा, 2 खराब आणि किडलेले, 2 माती व अन्य

लातूर प्लांट खरेदी वेळ – सकाळी 07:00 ते 6:00 राहील ( संपर्क क्रमांक 02382279170)

बाहेरील खरेदी केंद्रावर खरेदी वेळ – सकाळी 9:00 ते 6:00 राहील

लातूर जिल्हा
वेंकटेश वेअर हाऊस – 5140
शिरूर ताजबंद – 5085
शिरूर अनंतपाळ – 5090
किनगाव – 5080
किल्लारी – 5090
निलंगा – 5085
लोहारा- 5080
कासार सिरशी – 5075
वलांडी – 5075
रेणापूर – 5115
आष्टामोड – 5100
निटुर – 5090
धाराशिव जिल्हा
येडशी – 5080
कळंब – 5085
घोगरेवाडी – 5090
वाशी – 5060
धाराशिव – 5080
ईट – 5060
तुळजापूर – 5080
सोलापूर जिल्हा
गौडगाव – 5070
बीड जिल्हा
अंबाजोगाई – 5085
बर्दापुर – 5095
केज – 5075
बनसारोळा – 5080
नेकनुर – 5065
घाटनांदूर- 5085
पाटोदा – 5040
तेलगाव – 5060
नांदेड जिल्हा
अर्धापूर (खडकुत)- 5040
नायगाव – 5040
जांब – 5075
सोनखेड – 5040
देगलूर – 5020
हदगाव – 4990
परभणी जिल्हा
पुर्णा – 5010
पालम – 5010
मानवत – 5010
ब्राम्हणगाव (परभणी) – 5010
जिंतूर – 4990
Note: ADM च्या कोणत्याही खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्री करण्यासाठी कसल्याही प्रकारची बुकींग करण्याची आवश्यकता नाही.



किसानमित्र शेतमाल खरेदी केंद्र
लातूर.
दिनांक 17-05-2023.

सोयाबीन 5060 /

पत्ता:-
खरेदी केंद्र 1 – कळंब रोड, हरंगुळ, लातूर- 413531
संपर्क :- +91 96047 77405

खरेदी केंद्र 2 – D-72, add MIDC, मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना जवळ.
संपर्क :- +91 97673 51077

खरेदी केंद्र 3 – तुळजापूर चौक , लामजना रोड , औसा, ता. जि.I लातूर

भाव-4990/-

संपर्क :- 9373249958
7972050488
7028552807

खालील कागदपत्रांची पूर्तता करणे व जमा करणे अनिवार्य आहे.

आधार कार्ड ची झेरॉक्स प्रत

7/ 12 प्रत/८अ

बँकेचा पासबुक चे झेरॉक्स प्रत.
सोयाबीन घेऊन येण्याची वेळ:- सकाळी 9:00am ते दुपारी 2:00pm.(येण्याचे आधी आपली बुकिंग खालील नंबर वर खात्री करूनच यावे.)n
संपर्क :-
8149764403
8149634406
7875558398

The post सोयाबीन मंडी के बाजार रेट appeared first on onegovtjob.com.



This post first appeared on Govt Jobs In India, please read the originial post: here

Share the post

सोयाबीन मंडी के बाजार रेट

×

Subscribe to Govt Jobs In India

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×