श्रावणाच्या सरी अखंड बरसू दे
भाऊ माझा यशाने न्हाऊ दे..
राखी शिवाय काही नाही माझ्याकडे
म्हणून रक्षणाचे वचन मागते तुझ्याकडे..
हीच आहे माझी इच्छा
Related Articles
भाऊ तुला राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
The post भाऊ तुला राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! appeared first on Shayari Guru.