Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

Khare Shankarpali - खारे शंकरपाळे

दिवाळीसाठी खारे शंकरपाळे !

Read Khare Shankarpali in English

लागणारा वेळ : १ ते १:३० तास 
कृती १किलो साठी   

साहित्य:
  • १/२ किलो मैदा 
  • १०० gm तूप 
  • ४ चमचे जिरे 
  • मीठ, चवीनुसार 
  • तेल/तूप, तळण्यासाठी 
  • पाणी, गरजेनुसार 
कृती: 
१. कढईत तूप गरम करून घ्या.
२. एका भांड्यात मैदा घेऊन त्यात गरम तूप, मीठ आणि जिरे घालून नीट एकजीव करून घ्या.
३. गरजेनुसार पाणी घालून पीठ मळून घ्या.
४. पीठ झाकून अर्धा तास बाजूला ठेऊन द्या.
५. पोळपाटावर पोळी लाटून चीरणीने चौकोनी तुकडे पाडा.
६. कढईत तेल/तूप गरम करून घ्या आणि त्यात शंकरपाळे सोनेरी रंगांचे होईपर्यंत तळून घ्या.
७. तयार शंकरपाळे हवाबंद डब्यात ठेऊन दिवाळीच्या दिवशी खायला द्या. 


This post first appeared on Mejwani Recipes - A Blog For Food Lovers With Heal, please read the originial post: here

Share the post

Khare Shankarpali - खारे शंकरपाळे

×

Subscribe to Mejwani Recipes - A Blog For Food Lovers With Heal

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×