Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

Sweet Shankarpali - गोड शंकरपाळी

दिवाळीसाठी गोड शंकरपाळे
Read Sweet Shankarpali in English  

१ किलोसाठी 

लागणारा वेळ : दीड तास 

साहित्य: 
  • १/२ किलो मैदा 
  • १ कप तूप 
  • १/४ किलो पिठीसाखर 
  • वेलची पूड 
  • मीठ, चवीनुसार 
  • दुध
  • पाणी 
  • तेल/तूप तळण्यासाठी 
कृती : 
१. कढईत तूप गरम करत ठेवा.
२. एका भांड्यात मैदा, गरम तूप, पिठीसाखर, मीठ आणि वेलची पूड घालून नीट एकजीव करा.
३. मिश्रणात लागेल तसे दुध आणि पाणी घालून मळून घ्या.
४. मळलेले पीठ १ - २ तास मुरण्यासाठी झाकून ठेवून द्या.
५. पोळपाटावर पोळी लाटून चीरणीने चौकोनी आकारात कापून घ्या.
६. कढईत तेल/तूप गरम करत ठेवा.  त्यात कापलेले शंकरपाळी टाकून सोनेरी रंगांचे होईपर्यंत तळून घ्या.
७. तयार शंकरपाळी हवाबंद डब्यात ठेवून दिवाळीत खायला द्या.
 


This post first appeared on Mejwani Recipes - A Blog For Food Lovers With Heal, please read the originial post: here

Share the post

Sweet Shankarpali - गोड शंकरपाळी

×

Subscribe to Mejwani Recipes - A Blog For Food Lovers With Heal

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×