Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

Piyush - पियुष

श्रीखंड आणि ताक एकत्र केले की पियुष तयार होते. पिस्त्याचे आणि बदामाचे काप आणि  केशर यांनी सजवलेले हे पेय चवीला अतिशय उत्कृष्ट लागते.

Read Piyush in English

लागणारा वेळ : १० मिनिटे
जणांसाठी : २

साहित्य:
  • १ कप श्रीखंड (बाजारात मिळणारे कोणत्याही चवीचे)
  • १ चमचा साखर 
  • १ १/२ कप ताजे ताक, मलईयुक्त 
  • वेलची पावडर 
  • जायफळ पावडर 
  • १ चमचा पिस्त्याचे काप 
  • केशर 
  • चिमुटभर मीठ 
कृती :
१. श्रीखंड, ताक आणि साखर एकत्र घुसळून घ्या.
२. तयार मिश्रण ग्लास मध्ये ओता.
३. पिस्त्याचे आणि बदामाचे काप करून सजवा.
४. फ्रीज मध्ये २ तास सेट ह्वायला ठेऊन द्या.
५. थंडगार सर्व्ह करा.

करायला अतिशय सोपी आणि पटकन होणारी, गरमीच्या दिवसात थंडावा देणारे पियुष नक्की करून बघा.


This post first appeared on Mejwani Recipes - A Blog For Food Lovers With Heal, please read the originial post: here

Share the post

Piyush - पियुष

×

Subscribe to Mejwani Recipes - A Blog For Food Lovers With Heal

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×