Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

Cold Coffee With Ice Cream - कोल्ड कॉफ़ी विथ इस-क्रीम

Read cold coffee in english

साहित्य:
  • ४ चमचे कॉफी पावडर 
  • ४ चमचे साखर 
  • ३ कप दूध 
  • ५ चमचे गरम पाणी 
  • बर्फ 
  • Ice Cream Scoop
  • चॉकोलेट सिरप 
कृती :
१. कॉफी पावडर आणि साखर गरम पाण्यात घालून २ - ३ मिनिटे उकळवा. 
२. मिश्रण थंड होऊ द्या. 
३. मिक्सर मधे, वरील २ चमचे कॉफी मिश्रण, दूध आणि बर्फाचे तुकडे टाका. नीट फिरवून घ्या. 
४. काचेच्या ग्लास मध्ये, चॉकोलेट सिरप घालून त्यात तयार तयार कोल्ड कॉफी ओता. वरून आवडीचा Ice Cream Scoop ठेवा.
५. थंड खायला द्या. 


This post first appeared on Mejwani Recipes - A Blog For Food Lovers With Heal, please read the originial post: here

Share the post

Cold Coffee With Ice Cream - कोल्ड कॉफ़ी विथ इस-क्रीम

×

Subscribe to Mejwani Recipes - A Blog For Food Lovers With Heal

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×