Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

American Fruit Cake - अमेरिकन फ्रुट केक

ख्रिसमस फ्रुट केक
लागणारा वेळ : २ तास

Read Americal Fruit Cake in English

साहित्य :
  • १ कप मैदा 
  • १/२ चमचा बेकिंग सोडा 
  • १/२ चमचा बेकिंग पावडर 
  • १/४ चमचा मीठ 
  • १ चमचा व्हॅनिला इसेंन्स 
  • ४ अंडी 
  • १ कप साखर 
  • १ चमचा जायफळ पावडर 
सुकामेवा : ५ कप सुकामेवा तुमच्या आवडीचा 
  • अक्रोड 
  • टुटी-फ्रुटी 
  • काजू 
  • बदाम 
  • Pecans 
  • खजूर 
  • Candied Cherries
  • Candied Pineapples 
कृती:
१. सर्व सुकामेव्याचे बारीक तुकडे करा. 
२. एका मोठ्या भांड्यात सर्व सुकामेवा एकत्र करा. 
३. त्यात चाळलेला मैदा, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर आणि मीठ घालून नीट मिक्स करा. 
४. दुसऱ्या भांड्यात अंडी फोडून फेटून घ्या. 
५. त्यात साखर आणि व्हॅनिला इसेंन्स टाका. 
६. हे अंड्याचे मिश्रण सुकामेव्याच्या भांडयात ओता. हे केकचे मिश्रण तयार झाले. 
७. केकच्या भांड्याला तूप लावून घ्या. 
८. केकचे मिश्रण तूप लावलेल्या भांड्यात ओता. 
९. ओव्हन १२० डिग्री c ला गरम करा. आणि त्यात केक बेक करीत ठेवा. 
१०. साधारण २ तासात केक तयार होईल. केक काढण्यापूर्वी सुई केक मध्ये घालून बघा. जर ती स्वच्छ बाहेर आली तर केक झाला असे समजावे. 
११. तयार केक ओव्हनबाहेर काढून पूर्ण थंड होऊ द्या. 
१२. एका ताटात काढून स्लाइस करून खायला द्या. 





This post first appeared on Mejwani Recipes - A Blog For Food Lovers With Heal, please read the originial post: here

Share the post

American Fruit Cake - अमेरिकन फ्रुट केक

×

Subscribe to Mejwani Recipes - A Blog For Food Lovers With Heal

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×