Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

प्रेम कविता [ Marathi Prem Kavita]

roses (Photo credit: Robert Couse-Baker) रात्री जागून विचार करणं प्रेम नसतं स्वप्नात तिच्यासंगे जगणं प्रेम असतं.. ...हातात हात धरुन चालणं प्रेम नसतं ती नसताना तिचं असणं प्रेम असतं.. गुलाबाचं फुल देणं प्रेम नसतं पाकळीसम तिला जपणं प्रेम असतं.. तिला हसवणं म्हणजे प्रेम नसतं तिच्या सुखात आपलं हसणं प्रेम असतं.. तिला नेहमी सावरणं प्रेम नसतं तिच्यासंगे कधी रडणं सुध्दा प्रेम असतं . ई-मेल फॉरवर्ड



This post first appeared on मी मराठी, please read the originial post: here

Share the post

प्रेम कविता [ Marathi Prem Kavita]

×

Subscribe to मी मराठी

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×