पत्नी : डॉक्टर, माझ्या नवऱ्याने चुकून पॅन कार्ड गिळलंय... काही तरी करा पटकन... डॉक्टर : शांत व्हा, त्यांना आधार कार्ड पण गिळायला सांगा... दोन्ही लिंक झाल्याशिवाय मी काहीच करू शकत नाही.
from Marathi Jokes, Marathi Vinod, Jokes in Marathi, मराठी विनोद, मराठी जोक्स, Marathi Chutkule https://ift.tt/2OUIsbE
https://ift.tt/3uzigE2
This post first appeared on Prem Kavita | Marathi Kavita | Marathi Love Poem, please read the originial post: here