Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ माझा न मी राहिलो ☆ श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

 कवितेचा उत्सव 

माझा न मी राहिलो ☆ श्री सुहास सोहोनी ☆

नयनांत माझिया वसलिस तू

वदनांत माझिया लपलिस तू

श्रवणांत माझिया घुसलिस तू

अन् जोड काळजा दिलीस तू

*

चरणास शक्ति “नि” आधार

कंठात पट्टिचा हार

तुमच्याचमुळे मी तगलो

अन् आजवरी मी जगलो

माझाच न मी राहिलो

माझ्यातच मी ना उरलो …

ग्यानबाची मेख – ओळींनुसार :

१)लेन्स्  २)कवळी  ३)कर्ण यंत्र  ४)स्टिंग  ५)नि रिप्लेसमेंट  ६)गळपट्टा

© सुहास सोहोनी

रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

The post मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ माझा न मी राहिलो ☆ श्री सुहास सोहोनी ☆ appeared first on साहित्य एवं कला विमर्श.

Share the post

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ माझा न मी राहिलो ☆ श्री सुहास सोहोनी ☆

×

Subscribe to ई-अभिव्यक्ति - साहित्य एवं कला विमर्श (हिन्दी/मराठी/अङ्ग्रेज़ी)

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×