श्री रवींद्र सोनावणी
कवितेचा उत्सव
☆ येरे येरे पावसा… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆
Related Articles
☆
आता बरस रे घना, झाली धरा कासावीस
हवे कशाला ते तुला, खोट्या पैशाचे अमिष?
*
साऱ्या जीव सजिवांचे, पाणी तोंडचे पळाले
डोळा दाटले पाणीही, गालावरीच सुकले
*
पहा हताशली झाडे, सुरु जाहले क्रंदन
पानाफुलांचे वैभव, दिले धरेला आंदण
*
ग्रीष्म जागचा हलेना, जसा नाठाळ पाहूणा
उरी पेटले आभाळ, कशी येईना करुणा.
☆
© श्री रवींद्र सोनावणी
निवास : G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५
मो. क्र.८८५०४६२९९३
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
The post मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ येरे येरे पावसा… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆ appeared first on साहित्य एवं कला विमर्श.
This post first appeared on ई-अà¤à¤¿à¤µà¥à¤¯à¤•à¥à¤¤à¤¿ - साहितà¥à¤¯ à¤à¤µà¤‚ कला विमरà¥à¤¶ (हिनà¥à¤¦à¥€/मराठी/अङà¥à¤—à¥à¤°à¥‡à¥›à¥€), please read the originial post: here