Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ज्ञानशृंगार… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

 कवितेचा उत्सव 

☆ ज्ञानशृंगार ☆ श्रीशैल चौगुले ☆

या देखण्या शब्दलौकिकाशी

संवाद साधूनी मी बोलावे

अलंकार वृत्तांचा हा भार

सहज मी भावप्रेरित पेलावे

हा मनाचा ज्ञानशृंगार असेल का ?

दिशा अक्षरांनी नक्षत्रांचेच ऋतू

शब्द-शब्द ओठातील लेखणी सेतू

हि तनू काव्यअप्सरा संस्कार किंतू

गर्द चिंतनाचे मौन व्यक्त परंतू

कल्पनेच्या लोचना रचा सोसेल का ?

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

The post मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ज्ञानशृंगार… ☆ श्रीशैल चौगुले ☆ appeared first on साहित्य एवं कला विमर्श.

Share the post

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ज्ञानशृंगार… ☆ श्रीशैल चौगुले ☆

×

Subscribe to ई-अभिव्यक्ति - साहित्य एवं कला विमर्श (हिन्दी/मराठी/अङ्ग्रेज़ी)

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×