Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

IT sector मध्ये Hiring करताना Fresher's ला जॉब देणं का कमी झाला आहे? TCS, Infosys, cognizant ची टक्केवारी काय आहे

IT sector मध्ये Hiring करताना Fresher's ला जॉब देणं का कमी झाला आहे? TCS, Infosys, cognizant ची टक्केवारी काय आहे
वर्षा संपत आलं आहे शेवटचा वर्षात गेलेले विध्यार्थी Placement साठी तयारी करता आहे Campus का होत नाहीये, IT company hiring करण्यात इच्छुक का नाहीये. Financial Express चा एका बातमी नुसार कंपनी हारिंग करण्यासाठी इच्छुक नसल्या मध्ये 65% इतकी घट झाली आहे.
2023 जुन महिन्या मध्ये HR Analyst ने नौकरीनं मध्ये 35% घट झाल्याचा अंदाज बांधला होता त्यामध्ये यामध्ये अजून 30% वाढ झाल्याचा दिसून आले आहे. Freshers साठी IT company नौकरी का देत नाहीये जाणून घेऊया सविस्तर स्वरूपात.

Infosys आणि Wipro या कंपनी ने जाहीर पणे सांगितलं आहे कि यावर्षी ते Campus स्किप करू शकतात. पण हा प्रश्न ह्या दोन कंपनी पुरता मर्यादित राहिलेला नाहीये. Top College मधील प्लेसमेंट ऑफिसर ने अशी काळजी व्यक्त केली आहे कि बाकीचा कंपनी सुद्धा placement साठी इच्छुक नाहीये आणि याच संधर्भातील वृत Financial Express ने प्रसिध्द केलं आहे. Hiring पूर्णा पणे बंड झाली आहे असं नाही पण मागचा वर्षी च्या तुलनेत ती कमी कमी झाली आहे हे नक्कीच. मागचा वर्षी HCL या कंपनी ने 16,362 इतक्या एम्प्लॉयी ची hiring केली होती तिचं यावर्षी 5000 वर आली आहे. Infosys आणि Wipro या सारख्या कंपनी ने जर hiring यावर्षी स्किप केली तर बाकीचा कंपनी वर याचा प्रेशर येऊ शकता असं म्हणायला हरकत नाही. Bangalore मध्ये प्रॉडक्ट बेस कंपन्या मुळात hiring कमी प्रमाणात करता त्यात या वर्षी तर त्यांनी ते अजून कमी केलं आहे.
You may also like : Work From Home Jobs | Remote Jobs Vacancy | Vacancy For any Graduates

FY 2022 मध्ये IT कंपन्यानी 6 लाख फ्रेशर एम्प्लॉयी ची hiring केली होती तर FY 2023 मध्ये 2.5 लाख फ्रेशर्स ची hiring केली आहे. दरवर्षी 9 लाख चा आसपास इंजिनीरिंग विध्यार्थी पदवी घेऊन बाहेर पडतात तर त्यात डिप्लोमा चे विध्यार्थी मिळवले तर ते 15 लाख चा आसपास होतात. 2024 हे वर्षा लोवेस्ट फ्रेशर इन्टेक चं असणार आहे असं अंदाज बांधल्या जात आहे. फ्रेशर साठी अजून वाढलेली चिंता म्हणजे AI मुळे जाणारे जॉब्स आहेत. त्यामुळे फ्रेशर ने नव-नवीन स्किल्स आत्मसात कारणं हे ही तितकाच महत्वाचं मानलं जातं आहे.


This post first appeared on Personal, please read the originial post: here

Share the post

IT sector मध्ये Hiring करताना Fresher's ला जॉब देणं का कमी झाला आहे? TCS, Infosys, cognizant ची टक्केवारी काय आहे

×

Subscribe to Personal

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×