Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

तरुणाने चक्क Gautami Patil ला केलं प्रपोझ, त्यावर गौतमी काय म्हणाली बघा...

तरुणाने चक्क Gautami Patil ला केलं प्रपोझ, त्यावर गौतमी काय म्हणाली बघा...

मित्रांनो Gautami Patil हे नाव महाराष्ट्र मध्ये तरी कोणालाच नवीन नाही. ती एका उत्तम डान्सर आहे, ती तिच्या नृत्य चा मूव्ह मुळे नेहमी चर्चेत असते. तिचा चाहता वर्ग ही खूप मोठा आहे. Gautami चं मूळ गाव धुळे मधील शिंदखेडा आहे, शिक्षणासाठी ती पुण्याला आली आणि तिथून तिने तिचं शिक्षण पूर्ण केलं. Gautami Patil नेहमी तिच्या कार्यक्रम मुळे किंव्हा डान्स मुळे चर्चेत असते, तिला भरपूर ठिकाणी बोलावल्या ही जातं. तिला पसंद करणारे खूप आहेत तर ना-पसंद करणारा वर्ग ही तितकाच आहे.ती नेहमी वादाचा भोवऱ्यात ही पाहायला मिळते, कधी आडनावावरून, तर कधी अश्लील डान्स मूव्ह मुळे, तर कधी तिच्या कार्यक्रम मध्ये होणारा राडा या गोष्टी मुळे ती नेहमी बातम्या मध्ये असते. Gautami Patil चे डान्स चे video आपण नेहमी सोसिअल मीडिया वर बघत असतो.
माघे एका विडिओ आपल्याला बघायला मिळाला त्यात तिचा कार्यक्रम एक बैला समोर ठेवण्यात आला होता. तर एका कार्यक्रमात गर्दी इतकी झाली कि दुकान वर उभा राहून बघणारे लोकं खाली पडले व दुकानचं खाली कोसळला.असे अनेक विडिओ आपल्याला सोसिअल मीडिया मध्ये ही बघायला मिळतात.

जाणून घ्या लग्नाचा माघानी वर गौतमी चं उत्तर 
अता एक नवीन गोष्ठा समोर आली आहे ती म्हणजे गौतमी पाटील ला चक्क एका बीड चा गलांडे पाटील नावाचा तरुणाने सोसिअल मीडिया वरून तिला प्रपोझ केलं आहे "तू जशी आहेस, तशी मी स्वीकारायला तयार असल्याचा त्याने यात म्हंटलं आहे, व लग्नाची माघानी घातली आहे. आज गौतमी पाटील ही पंढरपूर चा मंदिरात दर्शनाला आली असता त्यावर मीडिया ने तिला त्यावर उत्तर विचारलं. त्यावर गौतमी पाटील म्हणाली "अजून तसा काही विचार नाहीये, असं कोणी काही बोललं तर कसं लक्ष देणारं".या उत्तर मुळे तिच्या लग्नाचं सोसिअल मीडिया वर चर्चना उधाण आलं आहे.

तिच्या उत्तरांची सगळ्यांना प्रतीक्षा होते त्यावर तिने हेय उत्तर देऊन चर्चाणा पूर्ण विराम दिला आहे.


This post first appeared on Personal, please read the originial post: here

Share the post

तरुणाने चक्क Gautami Patil ला केलं प्रपोझ, त्यावर गौतमी काय म्हणाली बघा...

×

Subscribe to Personal

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×