Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

Goverment Jobs | तरुणांसाठी सरकारी नौकरी ची सुवर्ण संधी | Maharashtra Govt Jobs (2023)

Latest Maharashtra Government Jobs 2023 :

जगात मंदी चा सावट असतांना Government ने काही Latest Job Vacancy काढल्या आहेत.ज्यामध्ये तुम्ही दहावी पासून तर उच्च शिक्षित असाल तर ही तुमचा साठी सुवर्णा संधी आहे. ह्यात तुम्ही online job साठी अप्लाय करू शकतात.

जगात असा मांडीचा सवट असतांना तरुणांना साठी ही सुवरण संधी आहे.
आपण सध्या ऐकत असतो TCS, Cognizant, deloite यां सारख्या नामांकित कंपन्यानी नोकर कपात केली आहे.Computer,Information technology या क्षेत्रात याचा मोठा प्रभाव बघायला मिळाला.कोरोना नंतर आपल्याला बाजारात मोठी घसरान बघायला मिळाली,ज्या मध्ये नोकर वर्गाला, माध्यम वर्गी्यांना खूप मोठा फटका बसला आहे.


Sarkari Job :

आता सरकारी नौकरी च्या या संधीचा तरुणांनी उपयोग करावा.विविध क्षेत्रात  आणि विविधता शिक्षण असलेल्या तरुणांना नोकरीं ची संधी आहे.

शिकणाचे पत्रते नुसार आपण ही संधी मिळवू शकतात.

Job Title   –   Department Company

खालील दिल्या लिंक्स वर Click करा व या संधीचा फायदा घ्या:

https://mahasarkar.co.in/government-jobs/


§  जवाहरलाल नेहरू एल्युमिनियम रिसर्च डेव्हलपमेंट अँड डिझाईन सेंटरनागपूर भरती २०२३. JNARDDC Nagpur Recruitment 2023 (Last date to Submit Application is 27th April 2023)

§  PCMC Asha Swayamsevika Mega Bharti 2023: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत “आशा स्वयंसेविका” पदांचा भरती जाहीर २०२३. (Date to submit application is 25th April 2023 to 4th May 2023)

§  राष्ट्रीय आरोग्य अभियान जालना मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२३. NHM Jalna Recruitment 2023 (Last date to submit application is 21st April 2023)

§  झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणपुणे मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२३. SRA Pune Recruitment 2023 (Walk-in-interview on 20th April 2023)

§  IDEMI मुंबई मध्ये नवीन “ट्रेड अप्रेंटिस” पदांचा 29 जागांसाठी भरती जाहीर २०२३. IDEMI Mumbai Recruitment 2023 (Last date to submit application is 20th April 2023)




This post first appeared on Personal, please read the originial post: here

Share the post

Goverment Jobs | तरुणांसाठी सरकारी नौकरी ची सुवर्ण संधी | Maharashtra Govt Jobs (2023)

×

Subscribe to Personal

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×