Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात जागा! संपूर्ण माहितीसाठी क्लिक करा .MSSC

 Maharashtra State Security Corporation Bharti 2023 (महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ)

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुंबई येथे भरती निघाली आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ जानेवारी २०२३ आहे.

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामध्ये (Maharashtra State Security Corporation)  यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शिक्षणाची पात्रता वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. निवड झालेल्या उमेदवारांना मुंबईत नोकरी करावी लागणार आहे.

एकूण पदे : ०१

पदांची नाव :- वरिष्ठ श्रेणी लघुलेखक/ स्वीय सहाय्यक

रिक्त पादांची शिक्षणाची पात्रता :- ०१) कोणत्याही विद्याशाखेची पदवी. ०२) अनुभव – स्टेनो कम पर्सनल म्हणून राज्य/केंद्र सरकारच्या सेवेतून निवृत्त सहाय्यक ०३) MS-CIT प्रमाणपत्र.

वयाची योग्यता :- ३१ जानेवारी २०२३ रोजी ६५ वर्षापर्यंत.

परीक्षा फी :- फी नाही

Maharashtra State Security Corporation Bharti 2023 वेतन :-

 (Pay Scale) : ३५,०००/- रुपये.

निवड पद्धत :-

१. उमेदवारांच्या प्राप्त कागदपत्रानुसार मुलाखतीसाठी बोलाविण्यात येणाऱ्या उमेदवारांची यादी तयार करण्यात येईल. किमान अर्हता प्राप्त उमेदवारांना मुलाखतीची वेळ दिनांक याबाबत भ्रमणध्वनी तसेच ई-मेलव्दारे सांगण्यात येईल .

२. मुलाखत, अनुभव इ. वर आधारित उमेदवारांची नामिकासुची (प्रतिक्षाधीन यादी) तयार करण्यात येईल आणि महामंडळात उपलब्ध जागेनुसार या सुचीमधील गुणानुक्रम विचारात घेऊन नियुक्ती दिली जाईल.

३. निवडलेल्या उमेदवारास महामंडळाच्या अटी व शर्तीसह नियुक्ती पत्र दिले जाईल.

४. दिली जाणारी नियुक्ती ही करार पध्दतीने ०१ वर्षासाठी असेल व महामंडळाची आवश्यकता आणि प्रस्तुत कर्मचाऱ्यांची क्षमता, आत्मसात केलेले ज्ञान व इतर निकष यानुसार करार नुतनीकरण करण्यात येईल.

नोकरीचा पत्ता  :- मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज करण्यासाठी पद्धत :- ऑनलाईन अर्ज करावे 

अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 14 जानेवारी 2023

निवड प्रक्रिया :- मुलाखत

मुलाखतीचे ठिकाण :- पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई. सेंटर – 1, 32 मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई -400005

संपूर्ण माहितीसाठी पूर्ण जाहिरात डाऊलोड करून वाचणे गारजेचे आहे.

जाहिरात येथे पाहा
ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट पाहा


आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.


English

MSSC Bharti 2023 

Maharashtra State Security Corporation Mumbai recruitment has started. Advertisement for this has been released. As per the posts interested and eligible candidates should apply online. Last date to apply is 14 January 2023.

Maharashtra State Security Corporation has published a notification on the official website for this and the detailed details of the education qualification age limit, experience, last date of application for the post have been given. Selected candidates will have to work in Mumbai

Total Posts : 01

Name of Posts :- 
Senior Grade Stenographer/ Personal Assistant

Education Qualification of Vacancies :- 01) Degree in any Faculty. 02) Experience – Retired Assistant from State/Central Government Service as Steno cum Personal 03) MS-CIT Certificate.

Age Eligibility :- Up to 65 years as on 31st January 2023.

Examination Fee :- No fee

Maharashtra State Security Corporation Bharti 2023 Salary :-
(Pay Scale) : Rs.35,000/-.

Selection Method :-

A list of candidates to be called for interview will be prepared according to the received documents of the candidates. Minimum qualified candidates will be informed about the date and time of interview through mobile phone and e-mail.

2. Interview, experience etc. Based on the above, a shortlisted list (waiting list) of candidates will be prepared and appointment will be given considering the merits in this list based on the available seats in the Corporation.

3. The selected candidate will be given an appointment letter along with the terms and conditions of the corporation.


4. The appointment to be given will be on contract basis for 01 year and the contract will be renewed according to the requirements of the corporation and the capacity, knowledge acquired and other criteria of the employees presented.

Job Address :- Mumbai (Maharashtra)

Method to Apply :- Apply online

Last date to apply :- 14 January 2023

Selection Process :- Interview

Venue of Interview :- Director General of Police and Managing Director Maharashtra State Security Corporation, Mumbai. Center – 1, 32nd Floor, World Trade Centre, Cuffe Parade, Mumbai -400005

For complete information it is recommended to download and read the full advertisement.

view advertisement here
apply online view

official website view


# MSSC Bharti 2023  # nice nokri # police bharti # talathi bharti # jobs 2023 # work # NDA bharti # mpsc # upsc bharti.






This post first appeared on Nice Naukri, please read the originial post: here

Share the post

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात जागा! संपूर्ण माहितीसाठी क्लिक करा .MSSC

×

Subscribe to Nice Naukri

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×