Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालयात वेगेवेगळ्या पदांच्या जागा.

नागपूर इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालय


 इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालय, नागपूर (IGGMC)मध्ये वेगवेगळ्या  पदांच्या एकूण २४ जागा पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून स्वहस्ते अर्ज मागविण्यात येत आहेत.

वेगवेगळ्या पदांच्या एकूण २४ जागा

सहायक प्राध्यापक, वैद्यकीय अधिकारी, स्त्री. वैद्यकीय अधिकारी नि. अधिव्याख्याता, विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी पदाच्या जागा

शिक्षणाची  पात्रता :- पदांनुसार सविस्तर शिक्षणाची पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- दिनांक ५ डिसेंबर २०२२ पर्यंत अर्ज समक्ष सादर करणे आवश्यक आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- अधिष्ठाता यांचे कार्यालय, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर सी. ए. रोड, नागपूर

संपूर्ण माहितीसाठी मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचने गरजचे आहे.

जाहिरात येथे पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांनसोबत  शेअर करायला विसरू नका...


English

Nagpur Indira Gandhi Government College

Indira Gandhi Government College, Nagpur (IGGMC) is inviting applications from eligible candidates to fill up a total of 24 vacancies for various posts.

Total 24 seats of different posts

Assistant Professor, Medical Officer, Female. Medical Officer No. Lecturer, Specialist Medical Officer Posts

Education Qualification :- For post wise detailed education qualification please download the original advertisement.

Last Date of Application :- Applications must be submitted by 5th December 2022.

Application Address :- Office of the Principal, Indira Gandhi Government Medical College, Nagpur C. A. Road, Nagpur

For complete information it is necessary to download and read the original ad.

view advertisement here

official website


Don't forget to share with your friends...

#police bharti 2022 #megha bharti #nice nokri #Government College vacancies #








This post first appeared on Nice Naukri, please read the originial post: here

Share the post

इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालयात वेगेवेगळ्या पदांच्या जागा.

×

Subscribe to Nice Naukri

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×