Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

मॅट्रिक पास साठी भारतीय नौदलात अग्निवीर पदांची १५०० भरती..

अग्निपथ योजना

अग्निपथ योजना अंतर्गत भारतीय नौदलाच्या आस्थापनेवरील अग्निवीर (MR/ SSR) पदांच्या १५०० जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे पुढील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्र असलेल्या अर्जदारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याकरिता पात्रताधारक इच्छुक अर्जदारांना दिनांक १७ डिसेंबर २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अग्निवीर पदांच्या एकूण १५०० जागा :-

 शिक्षणाची पात्रता :- उमेदवाराने शिक्षण मंत्रालयाने मान्यता दिलेल्या शालेय शिक्षण मंडळांमधून मॅट्रिकची परीक्षा पास झालेली असावी. (संपूर्ण जाहिरात डाऊनलोड करून पाहा.)

अर्ज करण्यासाठी दिनांक :-  दिनांक ८ डिसेंबर २०२२ पासून दिनांक १७ डिसेंबर २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे.

संपूर्ण माहितीकरिता कृपया वास्तविक जाहिरात डाऊनलोड करून वाचणे गरजेचे आहे.

जाहिरात (MR) येथे पाहा

जाहिरात (SSR) येथे पाहा

 ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट


आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका...


English


Agneepath Scheme

 Advertisement has been released for filling up 1500posts of Agniveer (MR/ SSR) in Indian Navy Establishments under Agneepath Yojana. Eligible candidates can apply online till 17th December 2022.

Total 1500 Vacancies of Agniveer Posts :-

Educational Qualification :-The candidate should have passed the matriculation examination from the Boards of School Education recognized by the Ministry of Education. (Download the full advertisement.)

Date to apply :- Apply online from 8th December 2022 to 17th December 2022.

For complete information please download and read the actual advertisement.


View Advertisement (MR) Here

View Advertisement (SSR) Here

Apply Online Here

Official Website


Don't forget to share with your friends...


#govt jobs 2022 #indian navy #agneepath scheme #sarkari naukari 2022 #job search #employments #mega bharti 2022 #govt of india



This post first appeared on Nice Naukri, please read the originial post: here

Share the post

मॅट्रिक पास साठी भारतीय नौदलात अग्निवीर पदांची १५०० भरती..

×

Subscribe to Nice Naukri

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×