Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

ABP Majha Top 10, 2 October 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

  1. ABP Majha Top 10, 1 October 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 Abp Majha Evening Headlines, 1 October 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 1 October 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 1 October 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Terrorist : भारताच्या शत्रूचा पाकिस्तानात अंत? कराचीत दहशतवादी कैसर फारुखचा खात्मा?

    Terrorist : दहशतवादी कैसर फारुख याचा पाकिस्ताना खात्मा करण्यात आल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगू लागल्या आहेत. Read More

  4. Aliens News : एलियन्स नेमके आले कुठून? शास्त्रज्ञांच्या नव्या दाव्याने खळबळ

    Aliens News : शास्त्रज्ञ अनेक वर्षांपासून एलियन्सच्या अस्तित्वावर संशोधन करत आहेत. अनेक संशोधनांतून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. Read More

  5. Harry Potter : \'हॅरी पॉटर\'मधील डंबोलडोरचे निधन, वयाच्या 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

    Harry Potter : \'हॅरी पॉटर\' या चित्रपटामधील डंबोलडोरची भूमिका साकारलेले अभिनेते मायकल गॅम्बन यांचे निधन झाले आहे. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More

  6. Avinash Narkar : अविनाश नारकरांचा दुसरा व्हिडीओ; पुन्हा म्हणाले, \"आमच्या पप्पांनी गणपती आणला\"

    Avinash Narkar : प्रसिद्ध अभिनेते अविनाश नारकर यांच्या दुसऱ्या व्हिडीओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळत आहे. Read More

  7. Asian Games 2023 : महाराष्ट्राच्या लेकाची \'सुवर्ण\'कामगिरी! 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये अविनाश साबळेची \'गोल्ड\'ला गवसणी 

    Asian Games 2023 : बीडच्या अविनाश साबळेने एशियन स्पर्धांमध्ये सुवर्णकामगिरी केली असून त्याने 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये सुवर्णपदक पटकावलं आहे. Read More

  8. India Wins Gold: भारतीय खेळाडूंची घौडदौड सुरु, शुटिंगमध्ये आणखी एक गोल्ड

    Asian Games 2023: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची घौडदौड सुरुच आहे. Read More

  9. Health Tips : \'या\' आजारांपासून स्वतःचं संरक्षण करायचं असेल तर स्तनपान नक्की करा; आई आणि बाळ दोघांसाठीही फायदेशीर

    Health Tips : आई आणि मूल या दोघांसाठीही स्तनपान अत्यंत महत्त्वाचे आहे. Read More

  10. china real estate : चीनमधील बँकिग व्यवस्था कोलमडणार? कारण....जाणून घ्या सविस्तर माहिती एका क्लिकवर

    जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या चीनची बँकिंग व्यवस्था कधीही कोलमडण्याची शक्यता आहे. Read More





This post first appeared on Newskatta30, please read the originial post: here

Share the post

ABP Majha Top 10, 2 October 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

×

Subscribe to Newskatta30

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×